श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना मिरवणुकीचा शुभारंभ चार हुतात्मा पुतळा येथे बुधवार दि. 27 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते पूजन करून मिरवणूकीस प्रारंभ होणार असल्याची माहिती मंडळाच्या उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे यांनी शनिवारी दुपारी 2 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली.