डोंबिवलीत राहत असलेल्या आणि मंत्रालयात शिपाई म्हणून काम करत असलेल्या विक्रम प्रधान नावाच्या तरुणाच्या देश सेवेसाठी फायटर क्लब खोलण्याचा प्रयत्न चांगला झाला आहे. डोंबिवलीतील भावे सभागृहामध्ये त्याला क्लब सुरू करायची होते त्यासाठी त्यांनी पूर्वत चाचणी म्हणून सुट्टीच्या दिवशी तलाठी कार्यालयाचे कुलूप सोडले आणि त्याला नवीन कुलूप बसवले. नवीन कुरूप दिसल्यामुळे चोरीचा संशय आल्याने महसूल अधिकाऱ्यांकडून विष्णुनगर पोलिसात गुन्हा दाखल केला त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तरुणाला अटक केले.