Download Now Banner

This browser does not support the video element.

सेनगाव: वरुड चक्रपाण येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाजत-गाजत मिरवणूक

Sengaon, Hingoli | Aug 25, 2025
सेनगांव तालुक्यातील वरुड चक्रपान या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य वाजत-गाजत मिरवणुक काढण्यात आली. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला या मिरवणूक कार्यक्रमांमध्ये जेष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पदाधिकारी व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढून अभिवादन करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us