एका पुरुषासाठी दोन मैत्रिणींमध्ये वाद झाले. त्यानंतर प्रेमात अडथळा ठरत असल्याने घरी बोलावून महिला होमगार्डचा गळा दाबून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो खोक्यात भरला. आपल्याच अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन तो बीड शहरपासून काही अंतरावर नेऊन नाल्यात फेकला. आरोपी महिलेला विचारल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यावर खरे वास्तव समोर आले. त्यानंतर तिने सर्व कबुली दिली. घरात मारून खोक्यात घालून दुचाकीवरून मृतदेह घेऊन जाताना सीसीटीव्हीत दिसल्याने व्हायर