आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या दरम्यान हसनाळ येथे मदत मिळाली नसल्याने एका गावकऱ्यांने केला पालकमंत्री अतुल सावे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला . नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हसनाळ या पूरग्रस्त गावांच्या पाहणीसाठी आज पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण आले होतें . मोठ नुकसान झालं असताना देखील मदत, धनादेश दिला गेला नाही , असा आक्षेप घेत या गावकऱ्यांने गोंधळ घालत पालकमंत्री अतुल सावे यांचा ताफा गावकऱ्यांनी हसनाळ येथे अडवला