मौजे बाकली येथील प्रसिद्ध विठ्ठल रूक्मिणी मंदिरासाठी निधी मिळावा यासाठी आज बाकली गावातील शिष्टमंडळाने निलंगा निवासस्थानी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन त्यासंबंधी निवेदन दिले. प्रसंगी निवेदन स्वीकारत मंदिरासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.