वसमत शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरापर्यंत आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी 12 ते एकच्या दरम्यान मध्ये जवळपास शंभर टायर असलेले मोठे अवजड वाहनाणी पूर्ण रस्ता घेत हळुवारपणे शहराच्या बाहेर जात असताना शहरात येणाऱ्या शेतकरी शाळकरी नोकरदार व्यापारी या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला भर दिवसा अशा वाहनांना शहरातून परवानगा असतो का असी कुजबुज प्रवासी करत होते .