कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील एका मुलीशी एका रोहने नावाच्या तरुणाने इंस्टाग्राम वर मैत्री केली त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचे व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन सतत ब्लॅकमेलिंग करत होता. त्याच्या जाताला कंटाळून तरुणीने जीवन संपवले. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतल्यानंतर करून अटक केली आहे.मात्र त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी करत मयत तरुणीच्या आईने आक्रोश व्यक्त केला आहे.