हिंगोली जिल्हाप्रमुख तथा शिवसेना शिंदे गटाचे कळमनुरी चे आमदार संतोष दादा बांगर यांनी शासकीय विश्रामगृहातील कर्मचारी घाटोळ यांची भेट घेऊन सदिच्छा आर्थिक मदत देऊन काही मदत लागल्यास सौच्छाने फोन करावा असे देखील सांगण्यात आले आहे अशी माहिती आज दिनांक 3 सप्टेंबर वार बुधवार रोजी सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली आहे