Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: कोंढवा येथे दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने जश्ने ईद-ए- मिलादुन्नबीच्या निमित्ताने कार्यक्रमात आयोजन

Haveli, Pune | Aug 31, 2025
कोंढवा येथे दाऊदी बोहरा समाजाच्या जश्ने ईद-ए- मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दाऊदी बोहरा समाजातील नागरीक एकत्र आले त्यांनी परिसरात फेरी काढुन त्यानंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us