यावर्षीचा नवरात्र उत्सव दिनांक 24 सप्टेंबर 2 ऑक्टोबर दरम्यान असून जिल्हा प्रशासनाकडून तयारीच्या अनुषंगाने आज नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भाविकांसाठी नवरात्र उत्सवात चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश संबंधित सर्व विभागांना दिले आहेत.