देऊळगाव राजा दिनांक 21 ऑगस्ट रोजी सात वाजता नगरपरिषद सभागृह येथे पोलीस अधीक्षक तांबे यांच्या अध्यक्षतेखाली सिंदखेड राजा विभागाची शांतता समितीची बैठक संपन्न झाली .या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड ,यांच्यासह तहसीलदार मुख्याधिकारी विद्युत अभियंता ठाणेदार शांतता समितीचे सदस्य पत्रकार आदींची उपस्थिती होती