लातूर -लातूरात सराईत गुन्हेगार अजिंक्य निळकंठ मुळे व त्याच्या टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयातून एका प्रसिद्धी पत्राद्वारे देण्यात आले आहे.