धाराशिव तालुक्यातील येडशी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा प्रकार समोर आलाय,या ठिकाणी अज्ञाताकडुन लिंबु व खिळे अस साहीत्य सर्वञ टाकण्यात आले आहे.त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल आहे.करणी भानामतीचा या प्रकारामुळे गावकऱ्यात भिती पसरली आहे. ९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आला आहे