पाकिस्तानने जगभरातील सर्व दहशतवाद्यांना आश्रय दिला त्यामुळे त्यांनी सर्वसामान्य नागरीक व दहशतवादा बद्दल बोलु नये,तसेच आज जे ऑपरेशन सिंदुर झाल आहे त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करत उभारताना सातत्याने ञास द्यायचा पाकिस्तानचा प्रयत्न आपण आता कायमचा संपवला पाहीजे अस वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दि.७ मे रोजी सकाळी ९.३० वाजता तुळजापूर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केलय.