आज दिनांक 1 सप्टेंबर पासून पारोळा कुटीर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाची धुरा डॉक्टर जिनेन्द्र पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी कुठे रुग्णालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या त्यांच्या नियुक्ती बद्दल कुटीर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.