अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या आसेगाव बाजार शेत शिवारात येथे गुरुवारी एका 35 वर्षे युवकाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली असून याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मार्ग क्रमांक 20/25 नुसार अकस्मात वृत्तीची नोंद करण्यात येऊन पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करत असून यामध्ये मृतक राहुल मनोहर धांडे असे मृतकाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे