आज दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमणावर दुपारी 4 वाजता निर्मुलनाची धकड कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये ओपन थिएटर ते फतेह अली चौक, बस स्थानक ते टॉवर चौक, गांधी चौक ते ताजनापेठ पोलीस स्टेशन, ओपन थिएटर चौक ते सिटी कोतवाली चौका पर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणांचा समावेश आहे. तसेच ओपन थिएटर समोरील कमर्शियल..