वाहत्तुक नियंत्रण शाखेच्या वतीने दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजतापसून बजाज चौकात अचानक घेतलेल्या नाकाबंदी मोहीम दरम्यान संशयित मोटार सायकली वाहने चेकिंग करीत असताना 07 ऑटो रिक्षा, 22 मोटारसायकल या ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसेन्स नव्हते, गाडीचे मूळ कागदपत्र सोबत नव्हते, व ज्यांनी शासनाचा दंड भरपूर प्रलंबित ठेवलेला होता,तसेच मोठ्या आवाजची व सायलेंसर मध्ये बदल केलेली 5 बुलेट याही जप्त करण्यात आलेल्या आहेत,असे एकूण 34 वाहने वाहतूक नियंत्रण शाखा यांनी बजाज चौकात अचानक नाकाबंदी करून त