Download Now Banner

This browser does not support the video element.

हदगाव: जिल्ह्यात शेती पिकांचे प्रचंड नुकसान; शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी शासनाकडे मांडणार : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

Hadgaon, Nanded | Sep 25, 2025
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्याच्या धानोरा गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व याबाबत शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी शासनाकडे मांडणार असल्याचे त्यानी यावेळी हदगाव तालुक्यातील धानोरा येथे प्रसारमाध्यमांना आज दुपारी दिड वाजताच्या दरम्यान सांगितले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us