Download Now Banner

This browser does not support the video element.

साक्री: पिंपळनेर येथे नामसप्ताह निमित्त कुस्ती स्पर्धा संपन्न

Sakri, Dhule | Sep 1, 2025
भक्ती, शक्ती आणि संस्कृतीने पावन झालेल्या व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला पिंपळनेर येथील श्री सद्गुरू समर्थ खंडोजी महाराजांचा १९७ वा श्री नामसप्ताह सुरू असून काल रविवारी पहाटे गुलाल उधळण महाकाकड आरती संपन्न झाल्यानंतर आज सोमवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातील विविध ठिकाणाहून आलेले मल्ल सहभागी झाले होते तर विजेत्या कुस्तीपटूंना भांडी व रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली यावेळी पिंपळनेर पोलीस ठाण्याकडून चोख पो
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us