बार्शीटाकळी तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडून त्या निराकरण करण्यात याव्या यासाठी बार्शीटाकळी तहसील कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते या दिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालयातील पंचायत समिती कार्यालयातील यासह विविध कार्यालयातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशी माहिती तहसील कार्यालय बार्शीटाकळी द्वारे मिळाली आहे.