विनोद प्रेमदास गोंडाने यांनी अज्ञात चोरट्या विरोधात चांदुर रेल्वे पोलिसात तक्रार दिली आहे .कोणीतरी अज्ञात चोरट्याने पान ठेवल्याचे कुलूप तोडून अगदी 11 हजार रुपये व चार हजार रुपयांचा माल असा एकूण पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी चोरून नेल्याची तक्रार चांदुर रेल्वे पोलिसात विनोद यांनी दिली आहे. तेव्हा अज्ञात चोरट्या विरोधात विविध कलमाने पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.