Download Now Banner

This browser does not support the video element.

गडचिरोली: जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरू :जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांची माहिती

Gadchiroli, Gadchiroli | Sep 4, 2025
*जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरू* गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी युरिया खताची 30185 MT ची मागणी करण्यात आली होती, तसेच DAP,MOP, SSP, NPK यांची अशी एकुण 72620 MT ची मागणी करण्यात आली होती. कृषि आयुक्तालय पुणे यांचे कडून Urea 20467 MT व इतर खते असे एकुण 57672 MT खताचे आवंटन मंजुर झाले. युरियाचा मागील रब्बी हंगामातील साठा 6431 MT शिल्लक होता व सध्या एप्रिल पासून आज पर्यंत 15085 MT युरिया प्राप्त झाला. असा एकुण खरीप हंगामासाठी 21516 MT युरिया जिल्हयास उपलब्ध झाला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us