आज दिनांक 27 ऑगस्ट ला गणेश चतुर्थी निमित्याने गणेश मूर्ती विकत घेण्याकरिता मोर्शी बाजारपेठेत गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली असून, मातीच्या मूर्तीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती आज दिनांक 27 ऑगस्टला दुपारी दोन वाजता बाजारपेठेतून मूर्ती विक्रेत्यांनी दिली आहे