माटरगांव येथे विद्यार्थीनीचा पाठलाग करणाऱ्या एका तरुणाविरुध्द जलंब पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून विनयभंगासह विविध कलमानुसार ३० सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजे दरम्यान गुन्हा दाखल केला आहे.14 वर्षीय विद्यार्थिनीने जलम पोलीस स्टेशनला तक्रार दिली तक्रारीनुसार सविस्तर असे की माटरगाव येथील युवकाने १४ वर्षीय विद्यार्थीनी शाळेत जात असताना तिचा नेहमी पाठलाग करीत होता. त्यामुळे पिडीतेच्या वडीलाने तिचे नाव दुसऱ्या शाळेत टाकले.