Download Now Banner

This browser does not support the video element.

पारोळा: अंगणवाडी सेविका व मदतनीस या रिक्त पदांची भरती पंचायत समिती येथे करण्यात आली

Parola, Jalgaon | Sep 2, 2025
बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या रिक्तपदांची भरती प्रक्रीया राबविण्यात आली. त्यात निवड झालेल्या अंगणवाडी सेविका ५ व अंगणवाडी मदतनीस १० यांना नियुक्ती आदेशाचे वाटप करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us