लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये गणपती उत्सव हा यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला. गणपती विसर्जन मिरवणुक ही मोठ्या उत्साहात थाटामाटात पार पडली. यावेळी गणेश मुर्तीचे विसर्जन हे लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे हस्ते कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.