उपमुख्यमंत्री अजित पवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी वर्ध्याच्या दौऱ्यावर होते,सकाळी जवळपास 7 वाजताच्या सुमारास ते वर्धेत दाखल होताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काही कार्यकर्ते पाया पडण्याची समोर कडून अजित पवार यांनी पाया पडू नका मला पाया पडलेलं आवडत नाही म्हणत कार्यकर्त्यांना पाया पडण्यापासून रोखले