आज शनिवारचा सहा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांची बोलताना पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले की, संस्थान गणपतीची व्यासपीठ राजकीय नसून अध्यात्मिक असून यामुळे सर्व पक्षाचे आमदार मंत्री या कार्यक्रमाला एकत्र येतात, गणपती बाप्पाच्या विसर्जन आरती निमित्ताने एकत्र आलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना सदरील प्रतिक्रिया पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज रोजी दिली आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.