Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: शिंगोरी पलाडी शेतशिवारातील नाल्यात तरुण शेतकरी गेला वाहून, 24 तास लोटूनही बेपत्ता

Bhandara, Bhandara | Aug 21, 2025
भंडारा तालुक्यातील शिंगोरी येथील किसन भानुदास गायधने वय अंदाजे 35 वर्षे हा तरुण शेतकरी शिंगोरी पलाडी शेत शिवारातील नाल्यात वाहून गेल्याची घटना दिनांक 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान उघडकीस आली आहे. किसन हा स्वतःच्या गाई, म्हशी व जनावरांना वाचविण्याकरता नाल्याच्या पाण्यात गेले असता तो पाण्याचा प्रवाहात वाहून गेला. नाल्याच्या काठावर त्याचे कपडे, मोबाईल, जुते व मोटरसायकल आढळून आले. मात्र अजूनही त्याच्या थांगपत्ता लागलेला नाही.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us