Download Now Banner

This browser does not support the video element.

वरोरा: माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांची माढेळी येथे सहकार क्षेत्रातील गुरुवर्य प्रकाश मूथा यांच्या कार्यालयाला भेट

Warora, Chandrapur | Sep 25, 2025
माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांनी आज दि. 25 सप्टेंबर ला 12 वाजता माढेळी येथे सहकार क्षेत्रातील गुरुवर्य प्रकाश मूथा यांच्या कार्यालयात भेट देऊन येथील सभेला उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली. या भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या हमीभाव, आयात-निर्यात धोरण, कर्जमाफी, सरकारचे तत्कालीन धोरण, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, चंद्रपूर जिल्ह्याला ओल्या दुष्काळातून वगळण्यात आले. अशा बऱ्याच विषयांवर प्रकाश मुथा यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us