अमरावती शहरातील बेलपुरा येथील घरातून अज्ञात चोरट्याने आज १८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट रोजी घरगुती वस्तू चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.याबाबत फिर्यादी यांनी आज २३ ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी १' वाजुन ११ मिनिटांनी राजापेठ पोलीसात तक्रार दाखल केली हकिकत अशा प्रकारे आहे की, राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील बेलपुरा येथील 3 नंबर शाळेजवळ फिर्यादी दशरथ छोटेलाल कुरील यांचे राहते घर आहे.फिर्यादी हे घराला कुलुप लावुन परिवारासह सासरवाडी अंजनगाव सुर्जी येथे गेले असता कोनीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे राहते.....