कळंब तालुक्यातील सावरगाव येथील प्रमोद रामचंद्र ढोले यांच्या घरगुती वापराच्या सिलेंडरला स्वयंपाक करताना सिलेंडर नळी लीक झाल्यामुळे अचानकपणे आग लागल्याची घटना दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी अंदाजे साडेबाराच्या दरम्यान घडली असून या घटनेचा पुढील तपास कळंब पोलीस स्टेशनं करीत असल्याची माहिती आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे.