Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: हरिहरपेठ मंडळात ‘श्री गणेशा आरोग्य अभियान २०२५’; शेकडो नागरिकांना लाभ

Akola, Akola | Sep 1, 2025
मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादय रुग्णालय मदत कक्ष तर्फे "श्री गणेशा आरोग्य अभियान 2025" अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक 1 सप्टेंबर रोजी हरिहरपेठ मंडळात करण्यात आले. सप्तशृंगी माता मंदिर व लोकमान्य नगर दुर्गा देवी मंदिर येथे सायंकाळी 6 वाजता पार पडलेल्या या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, भाजपा चे महानगराध्यक्ष जयंतराव मसने व माजी महापौर विजय अग्रवाल उपस्थित होते. मंडळ अध्यक्ष अ
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us