अमरावती मध्य वस्तीतील अत्यंत व्यस्त अशा राजकमल चौक ते रेल्वे स्टेशन आणी रुक्मिणी नगर कडे जाणाऱ्या जुन्या रेल्वे ओव्हर ब्रिज नादुरुस्त झाला आहें असा अहवाल आल्या वर, प्रशासनाने तडकाफडकी रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु रहदारीचा विचार करून वाहतूकीचे नियोजन न केल्याने शहरातील सर्व रस्ते जाम झाले. आणी त्या मुळे अमरावती कर जनतेमध्ये जनतेत तीव्र संतापाची प्रतिक्रिया उमाटली. या जनतेच्या समस्येची दखल आज २६ ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजता भाजपा अमरावती शहर अध्यक्ष डॉ नितीन धांडे..