डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ सत्रासाठी शेतकरी व कृषी पदवीधर आयडॉल जाहीर केल्याची माहिती दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी 5 वाजता विद्यापीठाचे प्रसिद्धिप्रामुख बिडवे यांनी दिली आहे. भंडारा येथील वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार प्राप्त प्रकाश गोपीचंद मस्के यांना शेतकरी आयडॉल तर अमरावती येथील श्रीकांत रमेशपंत गणोरकर यांना कृषी पदवीधर आयडॉल म्हणून मान्यता मिळाली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी विदर्भातील प्रगतिशील शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी होर्डिंग्ज