जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड,आआटी मेनगेट पवई येथिल मुख्य मार्गावर असलेले मॅनहॉलम वरील झाकण खचले गेले होते यात मोटार सायकलचे अपघात होत होते यामुळे आज शनिवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता संबंधित अधिकाऱ्यांनी हे झाकण दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले