होल्टेजच्या कारणामुळे घरगुती उपकरणे खराब झाल्याने प्रभाग क्रमांक आठ मधील जनता त्रस्त. प्रभाग क्रमांक 8वार्ड नंबर 13 येथील लाईनीचे होल्टेज कमी असल्याने अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे खराब झाले असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रभाग क्रमांक आठ येथील लवटे, सोनवणे, बागल, सोनार, पाचंगणे, गुप्ता, राऊत, वलथरे, अजय उपरीकर, राऊत, धोटे, पतालिया, ललित पवार, अशा अनेक परिवारातील घरांमध्ये व्होल्टेज च्या कारणाने अनेक उपकरणे खराब झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी निवेदन दिले.