राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते संदीप तेलंगे यांची ओबीसी मोर्चा यवतमाळ जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे,यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रफुल्लसिंह चौहान यांच्या हस्ते आज दि 9 सप्टेंबर रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले,यावेळी ओबीसी जिल्हा अध्यक्ष पवनजी एकरे,जिल्हा महामंत्री राजुभाऊ पडगीलवार यांची उपस्थिती होती.