वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत वर्धा जिल्ह्यामध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत महसूल पंधरवडा साजरा केला जात आहे.या पंधरवड्यामध्ये, आष्टी येथे दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांचे रेशनचे धान्य त्यांच्या घरी जाऊन पोहोचवले जात आहे. असे आज 22 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता दिलेल्या प्रसंगी पत्रकात कळलेले आहे