Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: घरफोडी करुन फरार झालेल्या आरोपीला काळेपडळ पोलीसांनी पकडले

Haveli, Pune | Oct 1, 2025
घरफोडी करुन फरार झालेल्या आरोपीला काळेपडळ पोलीसांनी अटक केली. सदर आरोपीने घरफोडी करुन तो फरार होता यावेळी त्याच्याकडुन एक दुचाकी व चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ९ लाख २२ हजार रुपयांचा एेवज पोलीसांनी जप्त केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us