संपूर्ण महाराष्ट्रात गणेश उत्सव गत दहा दिवसांपासून करण्यात आले तर आज दि. 6 सप्टेंबर रोज शनिवारला रात्री 8 वा. तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथे भाविकांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गावातील तलावात गणेशजीच्या मूर्तीचे विसर्जन करीत मोठ्या भावात "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर" या अशा जयघोषात गणपती बाप्पांना निरोप दिला.