मुर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पूर्णा नदी तीरावर पश्चिम विदर्भातील शिवभक्तांची काशी असलेले तीर्थक्षेत्र गावातील पूर्णा नदी घाटावर तसेच लाखपुरी टाकळी पुलावर दरवर्षीप्रमाणे शनिवार ६ सप्टेंबर ते सोमवार ८ सप्टेंबर तीन दिवसात मुर्तीजापुर,दर्यापूर अजंनगाव,अकोला व भातकुली तालुक्यातील असंख्य सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन झाले असून गणेश भक्तांच्या सोयी सुविधांसाठी आमदार हरीष पिंपळे,गणेश महल्ले, प्रदीप मलीयेंनी सहकार्य श्री लक्षेश्वर सेवाधारी मंडळ यांनी सेवा दिली.