Download Now Banner

This browser does not support the video element.

नांदेड: धावपट्टी खराब झाल्याने नांदेड विमानतळ बंद. नांदेड विमानतळाची धावपट्टी खराब झाल्याने विमानातळ आजपासुन बंद

Nanded, Nanded | Aug 22, 2025
आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी 2 च्या दरम्यान धावपट्टी खराब झाल्याने नांदेड विमानतळ बंद. नांदेड विमानतळाची धावपट्टी खराब झाल्याने विमानातळ आजपासुन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विमनासेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. दर 5 वर्षाने विमानतळ धावपट्टी दुरुस्त करणे आवश्यक असते. रिलायन्स कंपनीने 2017 साली धावपट्टीची दुरुस्ती केली होती. त्यानंतर 5 वर्षाने धावपट्टी दुरुस्त करण्यात आली नसल्याने धावपट्टी खराब झाल्याची सूत्रांनी माहिती दिली. काही दिवसांपूर्वी विमान नियंत्रण प्राधिकरणाने पाहणी देखील केली होती
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us