Download Now Banner

This browser does not support the video element.

शेगाव: आगामी श्री गणेश उत्सव निमित्ताने माहेश्वरी भवन येथे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची शांतता समितीची बैठक संपन्न

Shegaon, Buldhana | Aug 25, 2025
आगामी श्री गणेश उत्सव निमित्ताने शेगाव शहर पोलीस,शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे गणेश मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव, सदस्य व पदाधिकारी यांची संयुक्तिक शांतता समितीची बैठक शेगाव शहरातील माहेश्वरी भवन येथे आज २५ ऑगस्ट रोजी रात्री ७.३० वाजे दरम्यान पार पडली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी उपस्थित असलेल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us