धुळे शहरातील जेलरोड येथे गेल्या आठ दिवसांपासून वनरक्षक सरळ सेवा भरतीसाठी न्याय मिळावा मागणीसाठी उमेदवारांचे उपोषण सुरू आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नाही. असा आरोप एकलव्य संघटना जिल्हा संघटक विश्वनाथ सोनवणे यांनी केला त्यानंतर 19 जून गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान संतोषी माता चौकातील वनभवनात वन संरक्षक मिनू सोमराज यांची एकलव्य संघटना वतीने वनरक्षक सरळसेवा भरतीसाठी आठ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा त्यांच्या समस्या जाणून घेत तातडी