Download Now Banner

This browser does not support the video element.

औसा: नाथसंप्रदाय आखाडा भिवानीचे महंत वेदनाथजीची औसा येथील  संस्थानला भेट

Ausa, Latur | Sep 8, 2025
औसा -हरियाणा प्रदेशातील शिव मंदिर जोगीवाला नवनाथ आश्रम संप्रदाय आखाडा भिवानी येथील थोर महंत श्री वेदनाथजी यांनी आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता औसा नाथ संस्थानला भेट देऊन मंदिरात स्वयंभू श्री.विठ्ठलाचेआणि सद्गुरु श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थांनच्या सत्पुरुषांच्या समाधींचे दर्शन घेतले व प्राचीन नाथ मंदिराची बारकाईने पाहणी केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us