नाशिक शहरातील इंदिरानगर साईनाथ नगर चौफुली येथे गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अतिक्रमणावर अखेर हातोडा फिरला असून आज दिनांक ७ गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत या ठिकाणी अतिक्रमण मोहीम सुरू होती, या मोहिमेत एकूण सात लोखंडी टपऱ्या जमीनदोस्त झाल्या आहेत.