देऊळगाव राजा - दिनांक ६ सप्टेंबर रोजी दहा वाजता शहरातील दीनदयालय विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी विविध विषयावर वीस प्रकारचे देखावे सादर सादर केले व गणरायाला निरोप दिला उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नंदाताई कायंदे श्री गणेश उत्सव प्रोत्साहन समिती अध्यक्ष ब्रिजमोहन मल्लावत व समिती सदस्य यांनी आरती करून मिरवणुकीला भगवा ध्वज दाखवत सुरुवात केली